NRCG Pune recruitment 2024 | पुण्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, येथे पाहा पात्रता आणि अर्ज पद्धती

NRCG Pune recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NRCG Pune recruitment 2024 | अनेक लोकांची पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते.आ णि आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पुण्यामध्ये नोकरी शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे येथे सध्या SRF आणि YP ll या (NRCG Pune recruitment 2024) पदासाठी भरती चालू आहे. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

पद आणि पदसंख्या | NRCG Pune recruitment 2024

नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स SRF या पदासाठी 2 रिक्त जागा तर YPII या पदासाठी 2 रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

SRF
SRF या पदासाठी अर्ज करणारे उमेदवाराकडे बायोइन्फॉर्मेशन बायोटेक्नॉलॉजी अन्विक जीवशास्त्र या क्षेत्रात बॅचलर आणि एमएससी पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षाचा अनुभवासह कृषी हवामान क्षेत्रफलक पदवी सूक्ष्मजीवशास्त्र यामध्ये एमएससी पदवी गरजेची.

YF II
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कृषी अभियांत्रिकी बी.टेक किंवा कृषी हवामान शास्त्र, मृदा विज्ञान, वनस्पती शरीरिक क्रिया विज्ञान यामध्ये एमएससी गरजेचे आहे.

दरमहा वेतन | NRCG Pune recruitment 2024

  • SRF या पदावर उमेदवाराची निवड झाल्यावर उमेदवारांना दर महिन्याला 31 हजार ते 42 हजार रुपये एवढे वेतन मिळेल.
  • तसेच YP II या पदावर निवड झाल्यावर उमेदवारांना 42 हजार रुपये एवढे वेतन देण्यात येईल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • हा अर्ज तुम्हाला संचालक आयसीएआर नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स टीव्ही क्र. 3 मांजरी फार्म पोस्ट सोलापूर रोड पुणे 412 307 या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्ज पाठवताना सविस्तर सूचना वाचायची आहे.
  • नवोदय 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.