NTPC Recruitment 2025: NTPC अंतर्गत ‘सहाय्यक कार्यकारी’ पदासाठी मोठी भरती; असा करा अर्ज

0
1
NTPC Recruitment 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NTPC Recruitment 2025 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत “सहाय्यक कार्यकारी” पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. जे उमेदवार बऱ्याच दिवसापासून या जाहिरातीची वाट बघत होते , त्यांना सुवर्णसंधी आहे. या भरतीतून तब्बल 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांनी 1 मार्च 2025 पर्यंत आपला अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर चला या पदासाठी लागणारी पात्रता, अटीशर्ती इत्यादींची माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव (NTPC Recruitment 2025)-

जाहिरातीनुसार “सहाय्यक कार्यकारी” या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

जाहिरातीनुसार एकूण 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

वयोमर्यादा 27 वर्ष देण्यात आली आहे. (अधिक माहितीसाठी pdf पाहावी )

वेतनश्रेणी –

उमेदवारांनी खाली दिलेली pdf बघावी.

अर्ज शुल्क – रु. 300/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 1 मार्च 2025

अर्ज असा करा (NTPC Recruitment 2025)–

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जा.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

लिंक्स (NTPC Recruitment 2025) –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.