बसमध्ये आजीबाईने कंडक्टरशी घातली हुज्जत, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई : वृत्तसंस्था – बसमध्ये जागेसाठी किंवा एकमेकांना धक्का लागून झालेली भांडणे आपण पाहिली किंवा ऐकली असतील. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक आजीबाई बस कंडक्टर बरोबर हुज्जत (grand mother fight with conductor) घालताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ बघून तुम्हाला त्या आजींचे कौतुक वाटेल. आजींचे आणि बस कंडक्टरचे हे भाषण (grand mother fight with conductor) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?
तामिळनाडूच्या कोइंबतूरमधील ही घटना आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कंडक्टरसोबत आजी कशापद्धतीने भांडते (grand mother fight with conductor) आहे. कंडक्टर तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करतो पण आजीबाई त्याचं एक ऐकत नाही. आजीच्या हातात काहीतरी आहे आणि ती ते त्या कंडक्टरच्या हातात देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र बस कंडक्टर ते घेण्यास नकार देत आहेत. या व्हिडिओमधील भाषा हि तामिळ आहे.

या आजीबाई कंडक्टरसोबत तिकिटीच्या पैशांवरून भांडत (grand mother fight with conductor) होती. आता तिकिटच्या पैशांवरून वाद म्हणजे कंडक्टरने जादा पैसे वगैरे घेतले असावेत किंवा आजी पैसे द्यायला नकार देत असावी, असं तुम्हाला वाटेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल कंडक्टर पैसे नको म्हणत असताना आजी त्याला जबरदस्ती आपल्या तिकिटाचे पैसे देत (grand mother fight with conductor) होती. हि बस मधुकराईहून पलाथुराईला जात होती.

बसमधील कंडक्टर तिकीट तिकीट म्हणून ओरडत होता. कुणाचं तिकीट बाकी असेल त्याला तिकीट घ्यायला सांगत होता. तेव्हा या आजी स्वतः त्या कंडक्टरजवळ जातात आणि तिकीट घेऊन कंडक्टरला पैसे देतात. मात्र कंडक्टर आजीकडून पैसे घ्यायला नकार देत (grand mother fight with conductor) होता. सरकारी बसमध्ये तुम्हाला पैसे देऊन प्रवास करण्याची गरज नाही, तुम्हाला सरकारी बसमधून प्रवास मोफत आहे, असे त्याने यावेळी आजींना सांगितले. पण मला फ्री प्रवास करायचा नाही असं आजीने कंडक्टरला स्पष्टपणे सांगितले तसेच ती पैसे घेण्यासाठी ती त्याच्यासोबत भांडू (grand mother fight with conductor) लागली. अखेर कंडक्टरला पैसे दिले तेव्हाच या आजी शांत बसल्या. शेवटी कंडक्टरने माघार घेत आजीकडून काही पैसे घेतले आणि त्यांना तिकीट दिले.

हे पण वाचा :
वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार
आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर
टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार