10 उत्तीर्णांना नोकरीची संधी; ONGC मध्ये भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असलेल्या 10 उत्तीर्णांना आनंदाची बातमी आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC Recruitment 2023) मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिशियन पदाच्या एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

संस्था – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ

एकूण पद संख्या – 20 पदे

भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिशियन

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

मिळणारे वेतन – Rs. 7,000/- ते Rs. 9,000/- दरमहा

अर्ज फी –

Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

अधिकृत वेबसाईट – https://ongcindia.com/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY