Oppo Festive Offers 2022 अंतर्गत फोन-टॅब अन् इअरबड्सवर मिळवा प्रचंड सूट, सोबत 10 लाख रुपये जिंकण्याची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Oppo Festive Offers 2022 : चीनी मोबाईल कंपनी असलेल्या Oppo कडून ग्राहकांसाठी सर्वात मोठी डील आणण्यात आली आहे. यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना कंपनीच्या सर्व फोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर अनेक खास ऑफर देण्यात येत आहेत. ओप्पोची ही फेस्टिव्ह ऑफर फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन तसेच ऑफलाइन स्टोअरवरही उपलब्ध आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी कडून ग्राहकांना फोन, टॅबलेट आणि इयरबड्स फ्री मध्ये जिंकण्याची संधी दिली जात ​​आहे.

इतकेच नाही तर Oppo ग्राहकांना 10 लाख रुपये कॅश जिंकण्याची संधी देखील देत आहे. यासोबतच, ग्राहकांना IoT प्रोडक्ट्सवर 3500 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, Oppo आपल्या सर्व मेनलाइन रिटेल आउटलेट्सवर ‘पे नथिंग ऑफर’ देखील ऑफर करेल. तसेच, यामध्ये ग्राहकांना OPPO च्या प्रोडक्ट्सवर 10% बँक कॅशबॅक देखील मिळेल. Oppo Festive Offers 2022

OPPO Festive Sale 2022 Offers On F Series and Enco Buds chance to win 10 lakh rupees - Tech news hindi - Oppo Diwali Sale शुरू, इन स्मार्टफोन्स पर मिल रहा धुआंधार

Amazon वर ऑफर (Oppo Festive Offers 2022)

या फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत Amazon वरून Oppo A54 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10% ची इन्स्टंट सूट मिळेल. तसेच ग्राहकांना F सीरिजच्या स्मार्टफोन्सवर सहा महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट EMI आणि कोणत्याही A सीरिजच्या स्मार्टफोनवर तीन महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI चा लाभ घेता येईल.

याशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत, ग्राहकांना F21 प्रो सीरिजवर 2000 रुपये, A77 वर1500 रुपये आणि A57 वर 1000 रुपयांचे अतिरिक्त फायदे मिळू शकतात. कोणतेही OPPO प्रॉडक्ट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना SBI बँक कार्डद्वारे केलेल्या ट्रान्सझॅक्शनवर 10% कॅशबॅक मिळेल.

OPPO की फेस्टिव सेल शुरू, शानदार डील के साथ मिल रहा 10 लाख रुपये जीतने मौका - oppo festive sale starts getting a chance to win 10 lakh rupees with great deals

फ्लिपकार्ट वर ऑफर (Oppo Festive Offers 2022)

या फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत, Flipkart वर OPPO K10 च्या 6GB व्हेरिएंट आणि OPPO K10 5G च्या 8GB व्हेरिएंटवर 1500 रुपयांची सूट मिळेल. त्याच वेळी, Oppo F19 Pro+ हा 2000 रुपयांच्या सवलतीवर उपलब्ध असेल. तसेच ओप्पो रेनो, ओप्पोची ए सीरीज आणि एफ सीरीज स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तीन महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ घेता येऊ शकेल.

याशिवाय Flipkart Reno8 Pro आणि Reno8 वर अनुक्रमे 4000 रुपये आणि 3000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. तसेच एक्सचेंजद्वारे F21 Pro हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2000 रुपयांचा फायदा देखील मिळेल. या व्यतिरिक्त, ICICI आणि Axis बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना Oppo च्या सर्व प्रोडक्ट्सवर 5,000 रुपयांहून जास्तीच्या खरेदीवर 10% कॅशबॅक देखील मिळू शकेल.

OPPO Festive offer biggest discounts and chance to win Rs 10 lakh in cash | Oppo ने ग्राहकों के लिए शुरू किया फेस्टिव ऑफर, जीत सकते हैं 10 लाख रुपये कैश! यहां

ऑफलाइन आउटलेटवरही सवलत उपलब्ध

याबरोबरच ग्राहकांना मेनलाइन रिटेल आउटलेटवर 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत Reno8 सिरीज, F21 सिरीज, A77 आणि A57 स्मार्टफोन्सच्या खरेदीवर आघाडीच्या बँकांच्या कार्डांवर 10% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, रेनो सीरिज आणि एफ सीरिजवर सहा महिन्यांपर्यंत तर ए सीरिजचे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तीन महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय ऑफरचा लाभ घेता येईल. त्याच वेळी, ओप्पो ‘पे नथिंग ऑफर’ अंतर्गत आघाडीच्या फायनान्सरद्वारे ग्राहकांना झिरो डाऊन पेमेंट स्कीम वर Oppo प्रॉडक्ट ऑफर करत आहे. Oppo Festive Offers 2022

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.oppo.com/in/store/contents/event/oppo-diwali-mega-sale-2022/

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर