PCMC Fire Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 150 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PCMC Fire Bharti 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत अग्निशमन विमोचक, फायरमॅन रेस्क्यूर या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 150 रिक्त जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून असं मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. 26 एप्रिल 2024 पासून ही भरती सुरू होत आहे, तर 17 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच उमेदवारांनी अर्ज करा. आता या भरती बद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव – अग्निशमन विमोचक, फायरमन रेस्क्यूर
  • पदसंख्या – 150 जागा
  • नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • वयोमर्यादा – 33 वर्ष
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024

शैक्षणिक पात्रता | PCMC Fire Bharti 2024

राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन शिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावी मराठी भाषेचे सांगली ज्ञान असावे.

मासिक वेतन

या पदावर भरती झाल्यावर उमेदवाराला 19900 ते 63,200 रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 17 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा