PCMC Recruitment 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘इतक्या’ पदांसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PCMC Recruitment 2024 | तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राहत असाल .किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक मोठी भरती काढलेली आहे. या भरती अंतर्गत समुपदेशक या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. समुपदेशक या पदांच्या तब्बल 25 रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन करायचे आहेत. 2 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे अर्ज करू शकता.

महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव – समुपदेशक
  • पदसंख्या – 25 जागा
  • नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • वयोमर्यादा – 35 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सक्षम जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 एप्रिल 2024.

शैक्षणिक पात्रता | PCMC Recruitment 2024

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून समुपदेशन मानसशास्त्रात नियमित पदव्युत्तर पदवी

वेतन श्रेणी

समुपदेशक या पदासाठी जर तुमचे निवड झाली तर तुम्हाला प्रति 30 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अर्ज करण्याची पद्धत

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (PCMC Recruitment 2024) जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • 2 एप्रिल 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • जर तुमच्या आजारामध्ये सविस्तर माहिती नसेल तर तुमचे अर्ज पात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज भरण्याऐवजी दिलेली पीडीएफ तुम्ही सविस्तर रित्या वाचा आणि नंतर अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा