बर्लिन :वृत्तसंस्था – आपण आतापर्यंत अनेक अपघाताचे (plane crash) व्हिडिओ पहिले असतील. पण कधी आकाशात दोन विमानांची टक्कर (plane crash) होऊन अपघात झालेला तुम्ही पहिला आहे का? सोशल मीडियावर अशाच एका अपघाताचा (plane crash) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोन विमानांचा एकमेकांत गुंतून अपघात झाला आहे.
@mdr_th Flugzeugabsturz in Gera bei Kunstflug. Einfach furchtbar! pic.twitter.com/iE4k4Kr0o0
— Die Hoffnung stirbt zuletzt (@green_grap) September 24, 2022
काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, आकाशात दोन विमाने उडताना (plane crash) दिसत आहे. दोघांमध्ये मोजकंच अंतर आहे. काही अंतरावर एकमेकांपासून दूर आहेत. हळूहळू दोन्ही विमानं एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांना धडकतात (plane crash). त्यानंतर तुटलेली पतंग जशी आकाशातून खाली यावी. तसे हे दोन्ही विमान खाली कोसळतात.
दोन विमानांची आकाशात टक्कर झाल्याचं (plane crash) हे पहिलं प्रकरण नाही. याआधी ऑगस्टमध्येही आकाशात दोन विमानांची अशीच धडक झाली होती. हा अपघात अमेरिकेतील वॉटसनविले म्यूनिसिपल विमानतळावर झाला. जवळपास 200 फूट उंचीवर 2 विमानं एकमेकांना धडकली होती. या दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं होते तर दोन जणांना जीव गमवावा लागला होता.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!