हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पोलीस म्हंटले लोकांच्या समोर एक वेगळीच प्रतिमा तयार होते. पोलीस म्हंटले की ते भ्रष्टाचारी अशी प्रतिमा लोकांच्या मनात तयार होते. पण काही पोलीस या सगळ्याला अपवाद असतात. सध्या सोशल मीडियावर एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल (police saved life of kid) होत आहे. या पोलिसाचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.
यामध्ये एक मूल कालव्यात बुडत (police saved life of kid) होते. त्याला पोहता येत नव्हतं. या काळात गुरुसेन बलरामपूरच्या चौकी उत्रौलाचे प्रभारी उपनिरीक्षक गुरुसेन सिंग पाहणीसाठी बाहेर फिरत होते. त्यावेळी त्यांनी त्या मुलाला बुडताना पाहिले. यानंतर त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी कालव्यात उडी (police saved life of kid) घेतली.
कौतुकास्पद ! लहान मुलाला बुडताना पाहून पोलिसाने पाण्यात उडी टाकून वाचवला जीव pic.twitter.com/WpoZAGhbfH
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 15, 2022
सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल (police saved life of kid) होत आहे. या पोलिसांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतूक केले जात आहे. पोलिस लोकांना मदत करत नाहीत, त्यांची सेवा करत नाहीत, असा विचार करणाऱ्या लोकांच्या समजुती या व्हिडिओमुळे चुकीच्या ठरतात.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय