Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना पुण्यातील बँकेत नोकरीची संधी; इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024 | अनेक लोकांना पुण्यामध्ये येऊन नोकरी करण्याची खूप इच्छा असते. आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात. पुण्यामध्ये नोकरी लागणे हे एका स्वप्नासारखे असते. आणि त्यात जर बँकेत नोकरी लागली तर सोन्याहून पिवळे! आता अशाच विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अत्यंत खास संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक (Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत 20 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराकडून अर्ज मागविलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण पाहूया.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी, शिपाई आणि ड्रायव्हर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 20 रिक्त पदांची भरती होणार आहे

नोकरीचे ठिकाण

या भरतीवर नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल

वयोमर्यादा | Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुमचे वय 40 वर्ष असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती ऑनलाइन ईमेल / ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता

मुख्य कार्यालय, 257 बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पुणे, 411002
ई-मेल आयडी

रिक्त पदांचा तपशील

  • मुख्य कार्यकारी अधिकारी – 1 जागा
  • सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी -2जागा
  • शाखाधिकारी – 13 जागा
  • शिपाई ड्रायव्हर – 4 जागा.

शैक्षणिक पात्रता | Pune Merchants Co-operative Bank Bharti 2024

मुख्य कार्यकारी अधिकारी

कोणत्याही मानण्याचा प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा पास त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील सीनियर पदाचा कमीत कमी 8 वर्षाचा अनुभव आवश्यक.

सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी

मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्रदान बँकेत क्षेत्रातील कर्ज विभाग गुंतवणूक विभाग इत्यादीचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव गरजेचा.

शाखाधिकारी

मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी. त्याचप्रमाणे पदवीत्तर पदवी तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थांची आयसीएम बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील 5 वर्षांचा ऑफिसर शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक एमएससीआयटी प्रमाणपत्र गरजेचे.

शिपाई ड्रायव्हर

दहावी उत्तीर्ण मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे पुरेशी विज्ञान 3 चाकी 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना असणे गरजेचे

पीडीएफ जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.