पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल दरात अचानक वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये अचानक वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तळेगाव ते कुसगाव आणि खालापूर ते कुसगाव या दरम्यानच्या प्रवासासाठी आहे. 21 ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या मतदानादिवशी पासून हे दर लागू करण्यात आले आहेत. मात्र पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे प्रवासासाठी आधीचेच दर कायम असतील. MSRDC ने मात्र हे दर अध्यादेशानुसार असल्याचं म्हटलं आहे. एप्रिल 2017 पासूनचे आयआरबी कंपनीने आणि आता 21ऑक्टोबर 2019 सहकार ग्लोबल कंपनीने आता लागू केलेले दर खालीलप्रमाणे-

वाहन             जुने दर      नवे दर

1) कार           138           173

2) टेम्पो          213          266

3) ट्रक            296           370

4) बस            405           505

5) 3 AXLE    701           876

6) M-AXLE   933         1166

Leave a Comment