Pune Police Vacancy 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पुणे पोलीस अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत सफाईगार गट क पूर्णवेळ, सफाईगार गट ड अर्धवेळ, कार्यालय प्रमुख आचारीसहाय्यक आचारी, भोजन सेवक इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या 152 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अजून तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 3 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.
पदाचे नाव | Pune Police Vacancy 2024
पुणे पोलीस अंतर्गत सफाईगार गट क पूर्णवेळ, सफाई गार गट क अर्धवेळ, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी सहाय्यक आचारी, भोजन सेवक इत्यादी पदांचा रिक्त जागा आहेत.
रिक्त पदांची संख्या
- या भरती अंतर्गत एकूण 152 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये
- सफाई गारगट क पूर्णवेळ – 30 जागा
- सफाईगार गट क अर्धवेळ – 72 जागा
- कार्यालयीन शिपाई – 33 जागा
- मुख्य आचारी – 1 जागा
- सहाय्यक आचारी – 7 जागा
- भोजन सेवक – 9 जागा
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला पुण्यामध्ये नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती
या भरती अंतर्गत अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
3 ऑक्टोबर 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज कसा करावा ? | Pune Police Vacancy 2024
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा.
- अर्जासोबत सगळे आवश्यक कागदपत्र जोडा.
- तीन ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
- अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घ्या.