Pune University Bharti 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती, दरमहा मिळणार 31 हजार रुपये पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune University Bharti 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट 1 या पदाचा रिक्त जागा निघालेल्या आहेत. या पदाची 1 रिक्त जागा निघालेली आहे. आणि त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 ही आहे. त्यामुळे आता याला थोडेच दिवस उरलेले आहेत. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट 1
  • पदसंख्या – 1 जागा
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 28 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन ई-मेल
  • ई-मेल आयडी [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2024
  • शैक्षणिक पात्रता – M.SC बॉटनी, मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी या कोणत्याही विषयात झालेली हवी. यामध्ये कमीत कमी 60 टक्के मार्क्स असावे.

मासिक पगार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ( Pune University Bharti 2024) या ठिकाणी भरती होणाऱ्या उमेदवाराला दर महिन्याला 31 हजार एवढा प्रकार दिला जाईल.

अर्ज कसा करावा ? | Pune University Bharti 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार.
तुम्हाला इमेलद्वारे तुमचा अर्ज करायचा आहे.
त्याआधी तुम्ही सविस्तर माहिती वाचून घ्या.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्हाला अर्ज करायचे आहेत.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
www.unipune.ac.in