हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Rail Wheel Factory Recruitment 2025 – रेल व्हील फॅक्टरी अंतर्गत (Rail Wheel Factory ) एक जाहिरात प्रकाशित झाली असून, या जाहिरातीतून ‘अप्रेंटिस’ पदे भरली जाणार आहेत. तसेच या भरतीतून तब्बल 192 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरू शकते. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी 01 एप्रिल 2025 अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर या पदासाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्ती काय असतील याची माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव ( Rail Wheel Factory Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘अप्रेंटिस’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 192 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी या पदासाठी 15 ते 24 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. ((मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज शुल्क –
इतर सर्व उमेदवारांसाठी – रु.100/-
अनुसूचित जाती/जमाती/पीएचडी/महिला उमेदवारांसाठी – शुल्क नाही
वेतन –
उमेदवारांना ‘कॉन्स्टेबल’ या पदासाठी रु. 10,899/- ते रु. 12,261/- दर महिना वेतन असणार आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन ( Rail Wheel Factory Recruitment 2025)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक कार्मिक अधिकारी-II, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहंका, बंगळुरू – 560 064.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 एप्रिल 2025
लिंक्स ( Rail Wheel Factory Recruitment 2025) –
अधिक माहितीसाठी PDF पहा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.