हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पुणे विभागातील दौंडमध्ये इंटरलॉकिंगच्या कामांसाठी २९ जुलै ते ३१ जुलै दरम्यान मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक (Railway Mega Block) घेतला आहे. या ब्लॉकमुळे तब्बल 62 रेल्वेगाड्या रद्द कऱण्यात आल्या आहेत. 29 जुलैला 15 गाड्या रद्द होणार आहेत, त्यानंतर 30 जुलैला 23 गाड्या रद्द होणार आहेत. तर 31 जुलै रोजी 24 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच अनेक ट्रेन पुणे-मिरज-कुर्डूवाडी, गुंटकल-बेल्लारी-हुबळी-मिरज-पुणे, आणि मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज मार्गांऐवजी पर्यायी मार्गाने सोडल्या जातील. याशिवाय , ब्लॉकमुळे काही गाड्यांना शॉर्ट टर्मिनेशन आणि ओरिजिन पॉइंट्स असतील. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांची माहिती घेणं आवश्यक आहे. Railway Mega Block
29 जुलै रोजी खालील ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत
१७६१४ हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस
१७६१३ पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस
१२०२५/१२०२६ पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस
१२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस
11409 दौंड-निजामाबाद DMU
11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस
०१५११/०१५१२ पुणे-बारामती-पुणे DMU
०१५२५ पुणे-दौंड मेमू पॅसेंजर
01527 दौंड-बारामती DMU
०१४६१/०१४६२ सोलापूर-दौंड-सोलापूर DMU
०१५२९/०१५३० पुणे-दौंड-पुणे DMU
01528 बारामती-पुणे DMU
01533 पुणे-दौंड DMU
०१५३२ बारामती-दौंड DMU
०१४८७/०१४८८ पुणे-हरंगुळ-पुणे एक्सप्रेस
30 जुलै रोजी कोणत्या ट्रेन रद्द करण्यात येणार? Railway Mega Block
11417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस
१७६१४ हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस
१७६१३ पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस
11422 सोलापूर-पुणे DMU
11421 हडपसर-सोलापूर DMU
१२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस
11406 अमरावती-पुणे
11409 दौंड-निजामाबाद DMU
11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस
०१५२१ पुणे-दौंड DMU
०१५२३ दौंड-बारामती DMU
०१५२२ हडपसर-दौंड DMU
०१५२६ बारामती-पुणे DMU
01511 पुणे-बारामती DMU
०१५२५ पुणे-दौंड मेमू पॅसेंजर
०१५१२ बारामती-दौंड DMU
01527 दौंड-बारामती DMU
०१५२९/०१५३० पुणे-दौंड-पुणे
01528 बारामती-पुणे DMU
01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड DMU
01533 पुणे-दौंड DMU
०१५३२ बारामती-दौंड DMU
०१४८७/०१४८८ पुणे-हरंगुळ-पुणे विशेष
31 जुलै रोजी खाली रेल्वेगाड्या रद्द
11417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस
१७६१४ हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस
11422 सोलापूर-पुणे DMU
१७६१३ पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस
१२२२० सिकंदराबाद-एलटीटी दुरांतो एक्सप्रेस
11421 हडपसर-सोलापूर DMU
१२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस
11409 दौंड-निजामाबाद DMU
11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस
१२०२५/१२०२६ पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस
०१५२१ पुणे-दौंड DMU
०१५२३ दौंड-बारामती DMU
०१५२२ दौंड-हडपसर DMU
०१५२६ बारामती-पुणे DMU
01511 पुणे-बारामती DMU
०१५२५ पुणे-दौंड मेमू पॅसेंजर
०१५१२ बारामती-दौंड DMU
01527 दौंड-बारामती DMU
०१५२९/०१५३० पुणे-दौंड-पुणे DMU
01528 बारामती-पुणे DMU
01533 पुणे-दौंड DMU
०१५३२ बारामती-दौंड DMU
०१४८७/०१४८८ पुणे-हरंगुळ-पुणे एक्सप्रेस
०१४६१/०१४६२ सोलापूर-दौंड-सोलापूर DMU