फक्त 699 रुपयांत मिळतोय Redmi चा जबरदस्त Mobile; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही नवा मोबाइल (Mobile) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉनवर (Amazon) स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल सुरू झाला असून या सेलच्या माध्यमातून स्मार्टफोन्सवर 40% पर्यंत सूट दिली जात आहे. या सेलच्या अंतर्गत Redmi 10 Power हा मोबाईल अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळतेय. या मोबाईलची किंमत भलेही 11,999 असली तरी एक्सचेन्ज ऑफर दरम्यान तुम्हांला 11,300 रुपयांची सूट दिली जात आहे. याचा अर्थ जुना मोबाईल देऊन फक्त 699 रुपयांत तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकता.

काय आहेत Redmi 10 Power चे खास फीचर्स-

Redmi 10 Power मध्ये 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळतो . या डिस्प्लेवर Gorilla Glass 3 चा लेयर देण्यात आला आहे आणि तो 20:9 आस्पेक्ट रेशो सह येतो. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 13 वर काम करतो तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आहे.

redmi 10 power

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट कॅमेरा मिळतो याशिवाय विडिओ कॉल आणि सेल्फी साठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या स्मार्टफोनला 8GB रॅमसह 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते. सर्वात खास गोष्ट म्हणजे Redmi 10 Power ला 6000mAh ची दमदार बॅटरी मिळते .

थेट मोबाईल खरेदीसाठी Click Here