Reliance Jio Offer | जिओने आणला सुपरहिट प्लॅन, दिवसाला 2 रुपये खर्च करून मिळणार ११ महिन्यांचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Reliance Jio Offer | रिलायन्स आणि जिओ हे आपल्या देशातील वेगाने चालणारे नेटवर्क आहेत. ते आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन घेऊन येत असतात. आता त्यांनी त्यांच्या या जिओच्या स्वस्त प्लॅनमध्ये 895 रुपयांचा एक प्लॅन सामील केला आहे. या प्लॅनची वैद्यता 336 दिवस असणार आहे. त्यामुळे हा सगळ्यात स्वस्त प्लॅन मानला जात आहे.

अकरा महिन्यांची वैधता मिळेल

रिलायन्स आणि जिओनी ग्राहकांना अनेक स्वस्त प्लॅन दिलेले आहेत. जिओच्या या प्लॅनमध्ये त्यांनी 895 रुपयांचा एक नवीन प्लॅन जाहीर केला आहे. त्याची वैध्यता 336 दिवस असणार आहे. आपण जर सगळ्या गोष्टींचा हिशोब केला. तर या प्लॅनचा एका महिन्याचा खर्च केवळ 80 रुपये असणार आहे. म्हणजेच दिवसाचा खर्च दोन रुपये एवढा असणार आहे.

रिलायन्स जिओचा 895 चा प्रीपेड रिचार्ज प्लॅन | Reliance Jio Offer

जिओचा 895 रुपयाचा हा रिचार्ज प्लॅनची वैधता 336 दिवस असते. तुम्ही जर 28 दिवसांचे रिचार्ज पाहिले तर त्यात 12 सायकल आहेत. म्हणजे तुम्ही जर या 30 दिवसांच्या प्लॅनवर नजर टाकली तर यामध्ये 11 महिन्यापेक्षा जास्त कालावधीची वैधता तुम्हाला उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 24 जीबीचा डाटा देखील मिळतो. हा डाटा 28 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे कॉलिंग आणि एसएमएस अनलिमिटेड असणार आहेत. त्यामुळे ही योजना बजेटमध्ये असणारी स्वस्त योजना आहे.

तुम्ही जर ही योजना 28 दिवसांसाठी घेतली तर ग्राहकांना 28 दिवसांसाठी जवळपास 75 रुपये मोजावे लागतील. आणि 30 दिवसांचा खर्च 80 रुपये एवढा येतो. म्हणजेच पूर्ण कॅल्क्युलेशन नुसार याचा एका दिवसाचा खर्च केवळ 2 रुपये एवढा आहे. म्हणजे हा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे. आणि ग्राहकांना याचा खूप चांगला लाभ घेता येणार आहे.. जिओचा हा प्लॅन खूप मोठ्या प्रमाणात विकला जात आहे.