जगणं आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचारविश्व | दिशा पिंकी शेख

तृतीयपंथी असं बोललं जाणं हेसुद्धा आमच्यावर कुणीतरी लादलेलच आहे. ती वेगळी ओळख आम्हाला दिली जाते. बऱ्याचदा तर आम्हाला पुरुष असल्याचं समजलं जातं. नाव घेताना पुरुषार्थी वचनं वापरली जातात. आम्हाला समजून घेण्यात समाज अजूनही कमी पडतो आहे. आशा आहे हे चित्र एक दिवस नक्कीच बदलेल.

दिशाची मुलाखत ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

PYP 2017 | मा. दिशा शेख, मा.श्री. राहुल काळे, मा. तबस्सुम शेख | Parivartan Sanvad Katta | भाग २

Leave a Comment