हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RITES Recruitment 2025 – RITES लिमिटेड अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘निवासी अभियंता, तांत्रिक सहाय्यक’ पदे भरली जाणार असून , या पदांसाठी एकूण 94 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून , अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 दिलेली आहे. तरी लवकरात लवकर उमेदवारांनी या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव (RITES Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘निवासी अभियंता, तांत्रिक सहाय्यक’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 94 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदानुसार जागा –
निवासी अभियंता – 54
तांत्रिक सहाय्यक – 40
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 40 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज शुल्क –
सामान्य उमेदवारांसाठी – रु. 300 /-
EWS/SC/ST/PWD उमेदवारांसाठी- रु. 100 /-
वेतन –
निवासी अभियंता – रु . 16,828 – 42,478/-
तांत्रिक सहाय्यक – रु . 16,338 – 29,735/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन (RITES Recruitment 2025)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2025
लिंक्स (RITES Recruitment 2025)-
अधिक माहितीसाठी PDF पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा .
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.




