हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RRB Recruitment 2025 – रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या तब्बल 32,438 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांवर अर्ज करणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी आपले अर्ज भरून संबंधित प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. तर चला या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पदाचे नाव (RRB Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार सहाय्यक या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 32,438 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा (RRB Recruitment 2025)–
उमेदवारांना 18 – 36 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज शुल्क –
सर्वसाधारण उमेदवार – रु. 500/-
इतर उमेदवार – रु. 250/-
अर्ज पद्धती –
ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 फेब्रुवारी 2025
लिंक्स –
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा. https://indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी PDF पहा.
हे पण वाचा : बँकिंग ते आरोग्य; AI चे हे कोर्सेस करून कमवा लाखात पगार
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC कडून पदभरती जाहीर; येथे करा अर्ज




