RRB Technician Recruitment 2024 | आजकाल अनेक तरुण सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असतात. आणि त्यासाठी प्रयत्न देखील करत असतातm आज आम्ही रेल्वे भरतीत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता रेल्वे भरती टेक्निशियन पदासाठी 9000 पदांसाठी भरती आलेली आहेत.
या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहेत. अधिसूचनेनुसार अर्ज प्रक्रिया 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 8 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही हे अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.
रिक्त जागांची तपशील
या भारतीय रेल्वे मार्फत प्रक्रियेद्वारे तुम्ही टेक्निशियन पदासाठी एकूण 9000 रिक्त पदांची जागा भरली जाणार आहे. यामध्ये टेक्निशियन ग्रेड सिग्नलच्या पदांसाठी आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी 7 हजार 900 रिक्त पदांवर जागा भरण्यात येणार आहे
पात्रता आणि निकष | RRB Technician Recruitment 2024
- या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NCVT/ SCVT या संस्थेतून आयआयटी विषयांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष असावे.
- टेक्निशन ग्रेड 1 सिग्नलच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 36 वर्ष असावे.
- टेक्निशियन ग्रेड 3 या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 33 वर्ष असावे
अर्ज शुल्क
- आरआरबी टेक्निशियन भरती 2023 चा अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच चेन्नईसाठी अर्ज शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आलेले आहेत.
- त्याचप्रमाणे एससी एसटी माजी सैनिक ट्रांसजेंडर ईडब्ल्यूएस आणि महिला उमेदवारांकडून आले रुपये शुल्क आकारण्यात आलेले आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
- यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- प्रथमच अर्ज करत असाल तर त्यावर तुमच्या अकाउंट तयार करावे लागेल.
- त्यानंतर लॉग इन करा आणि तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रता अनुभव यांसारखी माहिती भरा.
- त्याचप्रमाणे डॉक्युमेंट तुमची सही आणि शैक्षणिक कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावे लागेल.
- तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागेल.