RRC Recruitment 2025: रेल्वे विभागात तब्बल 1104 रिक्त जागाची भरती ; असा करा अर्ज

0
3
RRC Recruitment 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RRC Recruitment 2025 – RRC उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर (North Eastern Railway Gorakhpur) अंतर्गत “अप्रेंटिस” पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी तब्बल 1104 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपला अर्ज करायचा आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी मुळ जाहिरात पाहून आपला अर्ज करायचा आहे. तर चला या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव (RRC Recruitment 2025)–

जाहिरातीनुसार “अप्रेंटिस” या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या भरतीतून एकूण 1104 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता (RRC Recruitment 2025)–

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांना 15 ते 24 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क (RRC Recruitment 2025)– Rs.100/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

अर्ज असा करा

RRC च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
RRC भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा. https://apprentice.rrcner.net/

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा. https://ner.indianrailways.gov.in/

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज