RTE Students Update | आपल्या सरकारने शिक्षणासाठी अनेक नवनवीन कायदे त्याचप्रमाणे नियम काढलेले आहेत. यानुसार आता मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आरटीनुसार आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या राखीव खाजगी शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश याबाबत आता शालेय शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळे आताच्या खाजगी शाळेच्या एक किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा आहे. अशा शाळामधील आता 25 टक्के जागांवर दुर्बल घटकातील मुलांचे प्रवेश होणार नाहीत. म्हणजेच आता या शाळा भार आरटीअंतर्गत प्रवेशासाठी पात्र नसतील.
राज्यभरात आता सुमारे 40 हजार खाजगी शाळा त्याचप्रमाणे 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी आता पात्र ठरतात. गेल्या वर्षी यामध्ये ८२००० जागांवर प्रवेश झालेले होते. आणि या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षाला 1770 रुपये इतकी होती.
शुल्क पूर्ण भरले नाही | RTE Students Update
आरतीच्या या निर्णयामुळे आता 25% प्रवेशासाठी सरकारवर येणारा खाजगी शाळांवरील फीचा दरात कमी होणार आहे. हा नवीन नियम शैक्षणिक वर्ष 2024 पासून लागू होणार आहे.
या नवीन नियमामुळे आता इंग्रजी माध्यमातील दर्जेदार शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहणार आहे. त्यामुळे गरीब मुलांचे नुकसान होणार आहे अशी माहिती आलेली आहे.