Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार; आणखी 3 जिल्ह्यातून जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samruddhi Mahamarg काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक अत्यंत सोयीचे झालेली आहे. प्रशासनाने देखील यावर चांगले लक्ष देऊन रस्ते वाहतूक सुलभ केलेली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील अनेक महामार्गाची कामे झालेली आहे. यातील काही महामार्ग सध्या सुरू आहे तर काही महामार्गांसाठी भूसंपादनाचे काम देखील केले जात आहे.

येत्या काही दिवसात देखील काही महामार्गाची कामे सुरू होणार आहे. राज्यातील सगळ्यात मोठा महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान असलेला हा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सध्या थोड्याच प्रमाणात सुरू आहे.

706 किलोमीटर लांबीपैकी 625 km लांबीचे काम 706 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झालेले आहे. आणि त्यावर वाहतूक देखील सुरू झालेली आह3. आता राहिलेले 76 किलोमीटर लांबीचे काम देखील जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. आणि संपूर्ण समृद्धी महामार्ग आता वाहतुकीसाठी तयार होणार आहे. यात आता फक्त 76 किलोमीटर लांबीचा टप्पा बनण्याचा बाकी आहे. म्हणजेच समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. आणि अशातच त्याबाबत एक मोठी अपडेट देखील आलेली आहे.

अपडेट म्हणजे आता समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) विस्तार होणार आहे. महाराष्ट्र सरकार नवीन समृद्धी महामार्ग विकसित होणार आहे. नागपूर ते गोंदिया दरम्यान देखील हा समृद्धी महामार्गाचा विस्तारित टप्पा केला जाणार आहे. या समृद्धी महामार्ग आणि भंडारा या तीन जिल्ह्यातून जाणार आहे.

नागपूर ते गोंदिया महामार्ग हा राज्य शासनाचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी गेल्या महिन्यात अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. यानुसार आता विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी 101 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे.

सध्या नागपूर ते गोंदिया हा प्रवास करण्यासाठी चार तासाचा वेळ लागतो. परंतु जेव्हा हा महामार्ग तयार होईल तेव्हा नागपूर ते गोंदिया हा प्रवास केवळ दोन तासात पूर्ण करता येणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकणार आहेत

गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या गावांमधून जाणार हा मार्ग? | Samruddhi Mahamarg

हा मार्ग गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा आणि गोंदिया या दोन तालुक्यांमधून जाणार आहे. हा मार्ग तिरोडा तालुक्यातील मनोरा, केसलवाडा, येडमाकोट, पांजरा, सरांडी, उमरी, धादरी, बेलाटी, कवलेवाडा, चिरेखनी, भुराटोला, पालडोंगरी, करटी बु., बेरडीपार, डब्बेटोला, सोनेगाव, नहस्टोला या गावांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे.