SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने बचत खात्यावरील व्याजदर वाढवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. आता, SBI ने देखील आपली बचत खाती आणि FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत.

SBI raises benchmark lending rates by up to 50 basis points - BusinessToday

15 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

15 ऑक्टोबर रोजी SBI ने याबाबतची घोषणा केली. यानंतर आता बँकेने FD वर 20 बेसिस पॉईंट्स आणि बचत खात्यांवर 25 बेस पॉइंट्स पर्यंत व्याजदर वाढवले ​​आहेत. इथे हे लक्षात घ्या कि, एसबीआयने 10 कोटी रुपयांपेक्षा कमी बचत खात्यावरील बॅलन्सवरील व्याजदर 2.75 टक्क्यांवरून वार्षिक 2.70 टक्के केला आहे. यानंतर आता बँकेने बचत खात्यातील 10 कोटी आणि त्याहून जास्त बॅलन्सवरील व्याजदर 2.75 टक्क्यांवरून वार्षिक 3.00 टक्के केला आहे.

SBI कडून ग्राहकांसाठी एसबीआय व्हिडिओ केवायसी सेव्हिंग्स अकाउंट, अल्पवयीनसाठी सेव्हिंग्स अकाउंट, सेव्हिंग्स प्लस अकाउंट, इंस्टा प्लस व्हिडिओ केवायसी सेव्हिंग्स अकाउंट, एसबीआय व्हिडिओ केवायसी सेव्हिंग्स अकाउंट, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट, सेव्हिंग्स बँक अकाउंट डिपॉझिट स्मॉल अकाउंट, सेव्हिंग्स बँक अकाउंट, इंस्टा प्लस व्हिडिओ केवायसी सेव्हिंग्स अकाउंट सारखे अनेक अकाउंट ऑफर केले जातात.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. SBI

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. SBI

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/deposit-rates/retail-domestic-term-deposits

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर