SBI मध्ये 1438 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण 1438 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – स्टेट बॅंक ऑफ इंडिया

पदसंख्या– 1438

भरली जाणारी पदे –

संकलन सूत्रधार – 940 पदे

सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी – 498 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023

मिळणारे वेतन

सेवानिवृत्त बॅंक अधिकारी/कर्मचारी

Clerical : 25,000/- दरमहा

JMGS – I : 35,000/- दरमहा (SBI Recruitment 2023)

MMGS – II & MMGS – III : 40,000/- दरमहा

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in