शोध थरार

0
32
Searching
Searching
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चित्रपटनगरी | येत्या शुक्रवारी (२४ ऑगस्ट) एक थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून Searching असं याचं नाव आहे. आपल्या मुलीच्या शोधात वडिलांचा चाललेला संघर्ष या चित्रपटातून दाखविण्यात येणार असल्याचं ट्रेलरमधून लक्षात येतं. तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर या चित्रपटात करण्यात आला आहे. मुलीच्या लॅपटॉपमधील कोडींगवर तिचा शोध घेण्याची धडपड थक्क करणारी असून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारीसुद्धा आहे. अनिश चांगटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून जॉन चो, डेब्रा मेसिंग, सीन ओब्रायन आणि जोसेफ ली प्रमुख भूमिकेत आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://www.facebook.com/sonypicturesofindia/videos/310887499660801/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here