‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन

0
183
shahir sabale
shahir sabale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांस्कृतिक नगरी | अमित येवले

महाराष्ट्रशाहीर कृष्णराव साबळे तथा शाहीर साबळे यांचा आज जन्मदिन. चलेजाव व संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा,हैदराबाद मुक्ती संग्राम यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. लोकप्रिय ठरलेल्या “गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतातून त्यांनी महाराष्ट्र देशाची महती घराघरांत पोहोचविली.

भारताच्या स्वातंत्र मिळण्याच्या दशकात शाहीरांचे योगदान अमूल्य ठरले आहे. शाहिर हे तत्कालीन वेळेस त्यांच्या शाहिरींच्या माध्यमातून जनजागृती करीत व लोकांना योग्य संदेश, राष्ट्रभक्ती वा चळवळीसाठी तयार करीत असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here