शिंदे गटातील उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला; काचा फोडल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे गटातील उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुणे येथे शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. आदित्य ठाकरे पुणे दौर्‍यावर असताना सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सामंत (Uday Samant) यांच्या गाडीचा काचा फुटल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौर्‍यावर आहेत. तसेच आदित्य ठाकरेही आज पुणे दौर्‍यावर आहेत. अशात शिंदे गटातील उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

https://www.facebook.com/watch/?v=758726652112957&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C-GK2C&ref=sharing

दरम्यान, आपल्याला याबाबत अद्याप माहिती नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच याची चौकशी करुन आम्ही त्यावर कठोर कारवाई करु अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर