आज काल आपल्या भारतामध्ये अशा अनेक लोक आहेत. ज्यांचे खूप चांगले शिक्षण झालेले आहे, तरी देखील त्यांना चांगली नोकरी मिळत नाही. किंबहुना अनेक चांगल्या नोकरीचे पर्याय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्ही नेहमीच आमच्या लेखांमधून नोकरीच्या विविध संधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जेणेकरून तुम्हाला अगदी घरबसल्या या नोकरीसाठी अर्ज करता येतो आणि तुम्हाला नोकरी देखील मिळते. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.
उमेदवारांना रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway Bharti 2024) अंतर्गत आता एक मोठी भरती निघालेली आहे. शिकाऊ उमेदवार या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 1113 रिक्त जागांची भरती होणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 1 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
महत्त्वाची माहिती | South East Central Railway Bharti 2024
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या – 1113 जागा
- वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष दरम्यान
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मे 2024
शैक्षणिक पात्रता
50% गुणांसह बारावी पास असणे गरजेचे. त्याचप्रमाणे आयटीआय पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्राधान्य दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत | South East Central Railway Bharti 2024
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे..
- अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- 1 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज भरा.
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा