South Eastern Railway Bharti 2024 | दक्षिण पूर्व रेल्वे विभागात 1202 पदांच्या मेगाभरतीला सुरुवात; असा करा अर्ज!!

South Eastern Railway Bharti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

South Eastern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय उत्तम संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत मॅनेजर या पदाचा रिक्त जागा आहे. या पदाच्या एकूण 1202 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 12 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदर उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | South Eastern Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)
  • पदसंख्या – 1202 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 47 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2024
  • पदाचे नाव पद संख्या
  • ALP – 827
  • ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड) – 375
  • वेतनश्रेणी
  • ALP – (5200- 20200 with GP Rs.1900)/ Level-2 of 7th CPC
  • ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड) – (5200- 20200 with GP Rs.1900)/ Level-2 of 7th CPC

अर्ज कसा करावा | South Eastern Railway Bharti 2024

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • 12 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे .
  • त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा