2020 मध्ये ऑलिम्पिकशिवाय काय काय बघणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyNewYear2020 | क्रीडाजगतासाठी 2020 हे अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे कारण टोकियो आॉलिम्पिक आणि पॕरालिम्पिकसारखा भूतलावरील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव यंदा होणार आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धा, फूटबॉलची युरो कप स्पर्धां, गोल्फची रायडर कप स्पर्धा हे यंदाचे आकर्षण ठरणार आहे.

2020 मध्ये क्रीडाजगतात काय काय होणार आहे हे बघू या….

जानेवारी-

1 जानेवारी- डार्टसच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी, अॕलेक्झांड्रा पॕलेस, लंडन
3 ते 12 जानेवारी- एटीपी कप टेनिस स्पर्धा, आॕस्ट्रेलिया
6 जानेवारी- फूटबॉलच्या काराबाओ कप स्पर्धेचे उपांत्य सामने, इंग्लंड
9 ते 22 जानेवारी- हिवाळी युवा आॕलिम्पिक सामने, लौसाने, स्वीत्झर्लंड
19 ते 26 जानेवारी- नेटबॉलची विश्वचषक स्पर्धा, नॉटींगहॕम, बर्मिंगहॕम आणि लंडन
20 जानेवारी ते 2 फेब्रुवारी- टेनिसची आॕस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॕम स्पर्धा, मेलबोर्न
20 ते 26 जानेवारी-युरोपियन फिगर स्केटींग स्पर्धा, ग्राझ, अॉस्ट्रिया
24 जानेवारी- बास्केटबॉल,एनबीएचा पॕरिस सामना, शार्लोट हॉर्नेट वि. मिलवाकी बक्स
27 जानेवारी- काराबाओ कप फूटबॉलच्या दुसऱ्या टप्प्याचे उपांत्य सामने, इंग्लंड


फेब्रुवारी

1 फेब्रुवारी ते 14 मार्च- रग्बीची गिनीज सिक्स नेशन स्पर्धा (इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड, आयर्लंड, फ्रान्स आणि इटली)
2 फेब्रुवारी- अमेरिकन फूटबॉल सूपर बोल, मियामी, फ्लोरिडा
7-8 फेब्रुवारी – महिला टेनिस फेडरेशन कप पात्रता सामने
3-14 फेब्रुवारी- आॕलिम्पिक बॉक्सिंगची आशियाई पात्रता स्पर्धा, वूहान, चीन
15 फेब्रुवारी-.अॕथलेटिक्सची म्युलर ग्रँड प्रिक्स स्पर्धा, ग्लासगो
16 फेब्रुवारी – मोटार रेसिंगची डेटोना- 500 स्पर्धा, डेटोना, फ्लोरिडा
18-19 फेब्रुवारी- फूटबॉलच्या चॕम्पियन्स लिगचे पहिल्या टप्प्याचे उपउपांत्यपूर्व सामने
20 फेब्रुवारी- युईएफए युरोपा लिग फूटबॉलचे लास्ट 32 सामने (पहिला टप्पा)
21 फेब्रुवारी ते 8 मार्च- महिला क्रिकेटची टी-20 विश्वचषक स्पर्धा
22-23 फेब्रुवारी- अॕथलेटिक्सची ब्रिटीश इनडोअर स्पर्धा, ग्लासगो
25-26 फेब्रुवारी- फूटबॉलच्या चॕम्पियन्स लिग स्पर्धेचे पहिल्या टप्प्याचे अंतिम 16 सामने
26 फेब्रुवारी ते 1 मार्च- ट्रॕक सायकलिंग विश्व अजिंक्यपद स्पर्धा, बर्लिन, जर्मनी
27 फेब्रुवारी- युईएफए फूटबॉल युरोपा लीगच्या दुसऱ्या टप्प्याचे अंतिम 32 फेरीचे सामने


मार्च

1 मार्च – टोकियो मॕरेथॉन
6-7 मार्च- टेनिसच्या डेव्हिस कप जागतिक गटाचे सामने
10 मार्च- फूटबॉलच्या चॕम्पियन्स लिग स्पर्धेचे दुसऱ्या टप्प्याचे अंतिम 16 सामने
13 ते 15 मार्च- सिक्स डे सायकलिंग स्पर्धा, मँचेस्टर
13 ते 15 मार्च- इनडोअर अॕथलेटिक्स विश्व अजिंक्यपद स्पर्धा, नानजिंग, चीन
15 मार्च- ब्रिटीश बास्केटबॉल लीगचा अंतिम सामना, ग्लासगो
15 मार्च- फॉर्म्युला वन रेसिंग आॕस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्स, मेलबोर्न
16 ते 22 मार्च- फिगर स्केटींग विश्व अजिंक्यपद स्पर्धा, माँट्रियाल, कॕनडा
17-18 मार्च- फूटबॉल चॕम्पियन्स लीग दुसरा टप्पा उपउपांत्यपूर्व सामने
22 मार्च- फॉर्म्युला वन रेसिंग, बहारिन ग्रँड प्रिक्स, बहारीन
22 ते 29 मार्च- टेबल टेनिस विश्व अजिंक्यपद स्पर्धा,बुसान
23 मार्च ते 12 मे- क्रिकेट’ आयपीएल सामने, भारत
29 मार्च- बोट रेस , ऑक्सफर्ड वि. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, वेस्ट लंडन


एप्रिल

2 ते 5 एप्रिल – एएनए इन्स्पिरेशन महिला गोल्फ स्पर्धा, मिशन हिल्स, कॕलिफोर्निया
4 एप्रिल- ग्रँड नॕशनल स्टीपलचेस स्पर्धा, लिव्हरपूल
5 एप्रिल – फॉर्म्युला वन रेसिंग, व्हिएतनाम ग्रँड प्रिक्स, हनोई
9 ते 12 एप्रिल- मास्टर्स गोल्फ स्पर्धा, आॕगस्टा, जॉर्जिया
18 एप्रिल ते 4 मे-स्नूकरची विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शेफिल्ड, इंग्लंड
19 एप्रिल- फॉर्म्युला वन रेसिंग, चायनीज ग्रँड प्रिक्स, शांघाय
20 एप्रिल- बोस्टन मॕरेथॉन


मे

1 ते 17 मे- आईस हॉकी विश्व अजिंक्यपद स्पर्धा, झुरिक
3 मे- फॉर्म्युला वन रेसिंग डच ग्रँड प्रिक्स, नॉर्थ हॉलंड
10 मे-फॉर्म्युला वन रेसिंग स्पॕनिश ग्रँड प्रिक्स, बार्सिलोन
14-17 मे- गोल्फची युएसपीजीए चॕम्पियनशीप, सॕन फ्रान्सिस्को
23 मे- फूटबॉलची एफए कप फायनल स्पर्धा अंतिम सामना, वेम्बली, लंडन
24 मे- फॉर्म्युला वन रेसिंग, मोनॕको ग्रँड प्रिक्स, मोनॕको
24 मे ते 7 जून – फ्रेंच ओपन ग्रँड स्लॕम टेनिस स्पर्धा, पॕरिस
27 मे- युईएफए युरोपा लीग अंतिम सामना, पोलंड
29-30 मे- महिला मोटाररेसिंग डब्ल्यू सिरीज स्पर्धा, सेंट पीटर्सबर्ग, रशिया
30 मे- फूटबॉल युईएफए चॕम्पियन्स लीग फायनल, इस्तंबूल, तुर्की


जून

4-7 जून- गोल्फची महिला युएस ओपन स्पर्धा, ह्युस्टन
7 जून- फॉर्म्युला वन रेसिंग, अझरबैजान ग्रँड प्रिक्स, बाकू
12 जून ते 12 जुलै – फूटबॉलची युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा, युरोप
12-13 जून- महिला मोटाररेसिंग डब्ल्यू सिरीज चॕम्पियनशीप, अँडरस्टॉर्प, स्वीडन
12 जून ते 12 जुलै- कोपा अमेरिका फूटबॉल स्पर्धा
13-14 जून- बेसबाॉल एमएलबी लंडन सिरीज सामना, लंडन
14 जून- फॉर्म्युला वन रेसिंग कॕनेडियन ग्रँड प्रिक्स, माँट्रियल
18 ते 21 जून- युएस ओपन गोल्फ चॕम्पियनशीप, मॕमारोनेक, न्यूयॉर्क
25 ते 28 जून- केपीएमजी महिला गोल्फ चॕम्पियनशीप, पेनिसिल्वेनिया
26-27 जून- महिला मोटारस्पोर्ट डब्ल्यू सिरीज चॕम्पियनशीप, मोंझा, इटली
27 जून ते 19 जुलै- सायकलिंग टूर दी फ्रान्स , फ्रान्स
28 जून- फॉर्म्युला वन रेसिंग, फ्रेंच ग्रँड प्रिक्स, ले कॕसेलेट
29 जून ते 12 जुलै- विम्बल्डन टेनीस स्पर्धा, विम्बल्डन, लंडन


जुलै

5 जुलै- फॉर्म्युला वन रेसिंग, अॉस्ट्रियन ग्रँड प्रिक्स, स्पीलबर्ग
10-11 जुलै-.महिला मोटाररेसिंग, डब्ल्यु सिरीज चॕम्पियनशीप, नोरीश्रींग, जर्मनी
16-19 जुलै- रॉयल गोल्फ चॕम्पियनशीप , रॉयल सेंट जॉर्जस्, इंग्लंड
18 जुलै- रग्बी कोरल चॕलेंज कप फायनल, वेम्बली, लंडन
19 जुलै- फॉर्म्युला वन रेसिंग, ब्रिटीश ग्रँड प्रिक्स, सिल्व्हरस्टोन
23 ते 26 जुलै- महिला गोल्फची एव्हियन चॕम्पियनशीप, एव्हियन लेस बेन्स, फ्रान्स
24 जुलै ते 9 आॕगस्ट- आॕलिम्पिक सामने, टोकियो, जपान


ऑगस्ट

2 ऑगस्ट- फॉर्म्युला वन रेसिंग हंगेरियन ग्रँड प्रिक्स, मोग्योरॉड
20 ते 23 आॕगस्ट – महिला गोल्फ ब्रिटीश ओपन, रॉयल ट्रून, स्कॉटलंड
22-23 आॕगस्ट – महिला मोटारस्पोर्ट डब्ल्यू सिरीज चॕम्पियनशीप, केंट, इंग्लंड
25 आॕगस्ट ते 6 सप्टेंबर – पॕरालिम्पिक सामने, टोकियो
30 आॕगस्ट – फॉर्म्युला वन रेसिंग बेल्जियन ग्रँड प्रिक्स, स्पा
31आॕगस्ट ते 13 सप्टेंबर – यू.एस.ओपन टेनिस स्पर्धा, न्यूयॉर्क

सप्टेंबर

4-5 सप्टेंबर – महिला मोटारस्पोर्ट, डब्ल्यू सिरीज चॕम्पियनशीप, अॕस्सेन, नेदरलँडस
6 सप्टेंबर- फॉर्म्युला वन रेसिंग, इटालियन ग्रँड प्रिक्स, मोंझा
20 सप्टेंबर- फॉर्म्युला वन रेसिंग, सिंगापूर ग्रँड प्रिक्स सिंगापूर
25 ते 27 सप्टेंबर – लेव्हर कप टेनिस स्पर्धा, बोस्टन
27 सप्टेंबर- फॉर्म्युला वन रेसिंग रशियन ग्रँड प्रिक्स, सोची
25 ते 27 सप्टेंबर- गोल्फची रायडर कप स्पर्धा, कोहलर, विस्कोन्सी

ऑक्टोबर

11 ऑक्टोबर – फॉर्म्युला वन रेसिंग जपानीज ग्रँड प्रिक्स, सुझुका
18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर- पुरुषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, ऑस्ट्रेलिया
25 ऑक्टोबर- फॉर्म्युला वन रेसिंग, युएस ग्रँड प्रिक्स, ऑस्टीन

नोव्हेंबर

1 नोव्हेंबर- फॉर्म्युला वन रेसिंग, मेक्सिकन ग्रँड प्रिक्स, मेक्सिको सिटी
15 नोव्हेंबर- फॉर्म्युला वन रेसिंग ब्राझिलीयन ग्रँड प्रिक्स, रियो डी जानेरो
23 ते 29 नोव्हेंबर- डेव्हिस कप टेनिस अंतिम फेरी
28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर- आशियाई बीच सामने, सान्या, चीन
29 नोव्हेंबर- फॉर्म्युला वन रेसिंग, अबुधाबी ग्रँड प्रिक्स , अबुधाबी