हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।उन्हाळ्याच्या दिवसांत लोकं जास्त करून पंखे कुलर किंवा एसी यांचा उपयोग करतात पण आज आम्ही आपल्यासाठी एक अशा प्रकारचा एसी घेऊन आलो आहोत ज्या एसीने बाजारात सध्या धुमाकूळ घातला आहे. होय आज आम्ही तुम्हाला अशा एका पोर्टेबल मिनी एसी बाबत, सांगणार आहोत ज्याचा वापर करणं अगदी सोप्प आहे आणि मुख्य म्हणजे तुमच्या वीज बिलात बचतही होईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या मिनी पोर्टेबल एसीची किंमत एका जीन्सच्या किमतीइतकी कमी आहे. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया….
आम्ही तुम्हाला SPYNET mini AC बाबत सांगत आहोत. तुम्ही या एसी फ्लिपकार्ट वरून विकत घेऊ शकता. ज्याची किंमत हे बाजारात 699 रुपये आहे पण कंपनीच्या एका विशेष ऑफर अंतर्गत ही SPYNET mini AC आपल्याला चक्क 29 टक्के डिस्काउंट मुळे फक्त 499/- रुपयांना मिळत आहे. तसेच यासोबत कंपनीतर्फे ग्राहकांना 10 दिवसांची replacment ऑफरही मिळत आहे.
तुम्ही हा मिनी एसी स्वयंपाकघर तसेच बाहेर पिकनिक दरम्यान किंवा प्रवासात सुद्धा वापरू शकता. यामध्ये 3 in 1 function उपलब्ध असल्याने हा AC हवा शुद्ध करण्याचे काम देखील करतो तसेच यासोबत खोलीतील वातावरण थंड ठेवण्याचे काम चोख बजावतो. ह्या AC ची सुंदर रचना पाहता क्षणी मोहित करण्यास पुरेशी आहे म्हणून तर इतक्या कमी वेळात हा AC ग्राहकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. 100टक्के Made in India असलेली मल्टी कलर ऑप्शन मध्ये येणारी SPYNET mini AC डिस्काउंट मध्ये 499/- रुपयांत उपलब्ध होत असल्याने आजच खरेदी करून तुम्ही उन्हाळ्यापासून सुटका करू शकता.