हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SSC Recruitment 2025 – कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या जाहिरातीतून ‘वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक, सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक’ अशी पदे भरली जाणार आहेत. या सर्व पदांसाठी 321 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन/ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 देण्यात आली आहे. तर या पदांसाठी आवश्यक पात्रता अन अटीशर्तींची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
पदाचे नाव (SSC Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘ वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक, सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 321 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदानुसार विभागणी –
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक – 73
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक – 36
सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक – 215
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी या पदासाठी 50 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वेतन –
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक – Rs. 25,500 – 81,100/-
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक – Rs. 19,900- 63,200/-
सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक – Rs. 44,900 – 1,42,400/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाइन (SSC Recruitment 2025)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, कर्मचारी निवड आयोग (उत्तर प्रदेश), ब्लॉक क्रमांक 12, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2025
लिंक्स (SSC Recruitment 2025) –
अधिक माहितीसाठी PDF 1 पहा.
अधिक माहितीसाठी PDF 2 पहा .
अधिक माहितीसाठी PDF 3 पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.