किराणा दुकानातही मिळणार सर्दी-खोकल्याची औषधे; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Cold cough medicines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सर्दी-खोकला (Cold and Cough) असो किंवा कोणतेही मोठे आजार असोत त्याची औषधे आपल्याला मेडिकलमध्ये जाऊनच विकत घ्यावी लागतात. परंतु आता किराणामालाच्या दुकानांमध्ये (Grocery Stores) देखील सर्दी, खोकला, ताप या आजारांवरील औषध मिळणार आहेत. कारण की, केंद्र सरकार ओटीसी म्हणजेच ओव्हर द काउंटर औषधांसाठी धोरण आणण्याचा विचार करत आहे. यासाठी एक समिती ही … Read more

जन्म दाखल्यात ही माहिती भरणे बंधनकारक!! केंद्राकडून नवीन नियमावली जारी

birth certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जन्म दाखल्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियमानुसार, कुटुंबातील नव्या सदस्याबरोबर आई वडिलांच्या धर्मासंबंधीची माहिती भरणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वी जन्म दाखल्यामध्ये (Birth Certificate) कुटुंबाच्या धर्माविषयीची माहिती नोंदवण्यात येत नव्हती. परंतु, आता या नोंदणी प्रक्रियेत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे धर्माविषयीची माहिती नोंदवणे महत्त्वाचे … Read more

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ 6 भत्त्यांमध्ये झालेत मोठे बदल

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आपल्या मतदारांसाठी मोठमोठ्या घोषणा करत आहे. आता केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या, एका अधिकृत निवेदनानुसार केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 6 प्रकारचे भत्ते (7th Pay Commission) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याच्या सणवेळी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला … Read more

MGNREGA: कामगारांना मोठा दिलासा! मनरेगा मजुरी दरात तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

MGNREGA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) 2024-25 साठी अकुशल कामगारांसाठी नवीन मजुरी दर जाहीर केले आहेत. सरकारने आता या दरात राज्यनिहाय 3 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन मजूर दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. याबाबतची माहिती ग्रामीण विकास … Read more

LIC कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात घसघशीत वाढ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारने होळीपूर्वी LIC कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने LIC कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 17 टक्के वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारकडून महागाई भत्त्यात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता LIC कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ही वेतन वाढ 1 ऑगस्ट … Read more

Women’s Day: महिला दिनानिमित्त केंद्राने घेतले हे महत्त्वाचे निर्णय; कसा घेता येणार फायदा?

Women's Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Women’s Day) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्र सरकारने महिला दिनाच्या (Womens Day) पार्श्वभूमीवर महिला धोरणांची अंमलबजावणी केली. तसेच महिलांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अनेक अनेक महत्त्वाचे देखील निर्णय घेतले. त्यानंतर या नव्या धोरणांना सुरुवात शुक्रवारपासून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महिला व … Read more

केंद्राची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट!! महागाई भत्त्यात केली तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ

dearness allowance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार (Modi Government) देशाच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा करताना दिसत आहे. मात्र आता मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारकडून केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA) करण्यात आली आहे. सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत(DR) 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला … Read more

शुगर, ताप, संसर्गसह 100 औषधे स्वस्त दरात मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Modi Sarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशभरामध्ये वैद्यकीय उपचार आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे महाग होत चालली आहेत. अशातच केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून  (NPPA) 69 नवीन फॉर्म्युलेशनची किंमत निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता कोलेस्टेरॉल, शुगर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, अँटिबायोटिक्स अशी 100 औषधे … Read more

स्वस्तात मिळणार ‘ही’ 100 औषधे; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Medicine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. याचे कारण म्हणजे सरकार कडून ताप, हृदय, वेदना, सांधेदुखी यासह एकूण १०० औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने याबाबत एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये इंग्रजी औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी ६९ फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. … Read more

पहिलीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या वयोमर्यादेत मोठा बदल; केंद्राचा सर्व शाळांना आदेश

Student Age

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने (Central Government) पहिलीतील प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वयात मोठे बदल केले आहेत. आता पहिलीच्या प्रवेशासाठी (Admission Age) सर्व मुलाचे वय 6 वर्षे असावे लागणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या संबंधित निर्देश जारी केले आहेत. सध्या केंद्र सरकार शिक्षण धोरणांच्या नियमात मोठे बदल करताना दिसत … Read more