शेती करणार्यांनाही मिळते पेन्शन, जाणुन घ्या पंतप्रधान किसान मानधन योजनेबाबत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेती करत आहात का ? तर मग शेतकरी या नात्याने आपण आपले रिटायरमेंट पण प्लॅन करू शकता आणि वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळवू शकता.पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत खाते उघडून आपण याचा लाभ घेऊ शकता.१८ ते ४० वय वर्षे असलेले लोकं या योजनेत सहभागी होऊ शकतात. … Read more