आता एकापेक्षा जास्त बँक खाते उघडणे होणार अवघड, आपण येऊ शकता Income Tax Department च्या रडारवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही अनेक बँकांमध्ये विनाकारण बँक खाते उघडले असेल तर आता तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकता. जर आपण ते खाते वापरत नसल्यास ते बंद करा. अन्यथा, कदाचित यामुळेच आपण प्राप्तिकर विभागाच्या रडारवर येऊ शकता. आयकर विभाग अशा खात्यांचा तपास का करीत आहे हे जाणून घ्या.. Income Tax Department ला हे … Read more

‘या’ 5 कामांसाठी खूप महत्वाचे आहे पॅनकार्ड, जर तुम्हालाही बनवायचे असेल तर 10 मिनिटांत तुम्ही घरबसल्या मिळवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात पॅन कार्ड ही कोणत्याही वित्तीय किंवा बँकिंग संबंधित कामांची पहिलीच गरज आहे. म्हणूनच सरकार सतत अशी पावले उचलत आहे जेणेकरुन लोकांना सहजपणे त्यांचे पॅनकार्ड मिळू शकेल. अलीकडेच सरकारने अशी व्यवस्था केली आहे ज्यामध्ये हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट घरबसल्या फक्त 10 मिनिटांतच तयार केले जाऊ शकेल. पॅन कार्ड 10 अंकी क्रमांक … Read more

सरकारकडून Taxpayers’ Charter मध्ये करदात्यास देण्यात आले ‘हे’ विशेष अधिकार;जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात प्रत्‍यक्ष कर (Direct tax) मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. यावेळी करांच्या अनुपालनासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. Scrutiny Assessments च्या टक्केवारीत काही प्रमाणात घट झाली आहे आणि Faceless Assessment सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. अनावश्यक इनकम टॅक्स नोटिस टाळण्यासाठी माहितीचे Collection and … Read more

आता नोटीस मिळाल्यानंतर Income Tax Department स्वतःच करणार मदत; कशी ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाने दावा केला आहे की, तपासणीसाठी निवडलेल्या रिटर्नपैकी प्रकरणांची टक्केवारी 0.25 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, करदात्यांना चांगली सेवा देण्यासाठी सतत पावले उचलली जात आहेत. म्हणूनच तपासासाठी निवडलेली प्रकरणे ही गेल्या काही वर्षांत लक्षणीयरित्या घटली आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीमवर ३१ जुलै पर्यंत लावा पैसे, मिळेल अधिक फायदा अन् वाचेल टॅक्स देखील  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या नेहमीच गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय राहिल्या आहेत. अधिक फायदा आणि टॅक्स वर सूट मिळणार असेल तर ती सुविधा उत्तमच होय. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही अशीच एक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीसाठी आयकर विभागाने ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयकर विभागाने सेक्शन ८०सी, ८०डी अंतर्गत बचत आणि गुंतवणुकीची तारीख … Read more

पॅनकार्डशी निगडीत ‘हे’ काम पुर्ण करण्याची अखेरची संधी; विसरलात तर होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या या साथीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे आपल्याला बरीच महत्वाची कामे पुढे ढकलावी लागली असेल. आता मात्र त्यांची अंतिम मुदत लक्षात ठेवून, आपल्याला सर्व आवश्यक कार्ये वेळेवर पूर्ण करावी लागतील, अन्यथा आपल्याला नुकसान सोसावे लागू शकते. यापैकी एक काम म्हणजे आपले पॅन कार्ड -आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत … Read more

३०० रुपये रोजंदारी कामविणाऱ्याला आयकर विभागाने बजावली १ कोटीची टॅक्स नोटीस

मुंबई उपनगर ठाण्यातील अंबिवली येथील झोपडपट्टी राहणारे बाबूसाहेब अहीर ३०० रुपये रोजंदारी कमावतात. मात्र, आयकर विभागाने अहिर यांना पाठविलेली नोटीस पाहून अहिरच नाही तर कोणालाही धक्का बसेल. आयकर विभागाने मजुरी करणाऱ्या १.०५ कोटी रुपयांची आयकर भरण्याची नोटीस पाठविली आहे. नोटाबंदीच्या वेळी अहिरच्या बँक खात्यात ५८ लाख रुपये जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

‘भल्लालदेव’च्या वडिलांच्या घरावर छापे

भारतीयांच्या मनावर राज्य केलेल्या बाहुबली चित्रपटातील बाहुबली सह भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबाती देखील सर्वांच्याच लक्षात आहे. या राणा दग्गुबातीचे वडील सुरेश बाबू यांच्या घर आणि स्टुडिओसह अन्य ठिकाणांवर आयकर विभागाने बुधवारी छापे मारी केलीये.

लातूरमध्ये खाजगी क्लासेसवर आयकर विभागाची धाड

लातूर प्रतिनिधी। आयकर विभागाच्या वतीने आज लातूर मध्ये खासगी ट्युशन क्लासेस परिसरामध्ये धाडी टाकण्यात आल्या. क्लासेस परिसरातील मोठ्या क्लासेस वरती एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या टाकण्यात आलेल्या धाडीत आयकर विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या दिमतीला पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत आहे. यामुळे खाजगी क्लासेसने आपल्या नियमित वर्गांना आज सुट्टी … Read more

‘म्हणून’ गोकुळ दूध संघावर आयकर खात्याचा छापा…

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघ कार्यालयावर काल आयकर खात्यातून छापा टाकण्यात आला. आर्थिक गैरव्यवहारामुळे हा छापा टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिरगाव येथील गोकुळ कार्यालयात आयकर खात्याचे अधिकारी पाच तास तपास करत होते. या तपासामुळे कोल्हापूर आणि राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची छाननी करण्यात आली.या … Read more