रघुराम राजन यांचा RBI ला इशारा,’Loan Moratorium बंद न केल्यास आर्थिक संकटाचा वाढेल धोका’
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे म्हणणे आहे की बँकांनी मोरटोरियम (Bank Loan Moratorium) ची सुविधा बंद करावी. आंध्र प्रदेशच्या मायक्रोफायनान्सची आठवण करून देताना ते म्हणाले की, जर बँकांनी ही सुविधा बंद केली नाही तर काही दिवसांत असेच संकट पुन्हा उद्भवू शकते. रघुराम राजन म्हणाले की, एकदा तुम्ही लोकांना सांगितले की … Read more