कौतुकास्पद! ‘या’ सहकारी साखर कारखान्याकडून सेनिटायझरची निर्मिती, ४५ हजार सभासदांना मोफत वाटप
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरु केली असुन कृष्णा कारखाना हा सॅनिटायझरची निर्मिती करणारा सातारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी साखर कारखाना आहे. सातारा सांगली जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार सभासदांना यांचे मोफत वितरण होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणार्या हॅन्ड सॅनिटायझरला प्रचंड … Read more