ATM मधून cash काढताना करा ‘हे’ छोटेसे काम, जेणेकरून तुमचे बँक खाते राहील सुरक्षित; जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र । आरबीआय बँक सातत्याने सामान्य लोकांचे पैसे खात्यात सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलत आहेत. अलीकडेच आरबीआयने डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले आहेत. परंतु आपली सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे खबरदारी ठेवणे हि आहे. होय, एक छोटीशी लाईटही आपले बँक खाते रिकामे करू शकते. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात … ग्रीन लाईट पाहणे का महत्वाचे … Read more