ऐन सणासुदीच्या काळात कमी होणार साखरेची गोडी, किती रुपये महाग होऊ शकेल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीचा हंगाम आता सुरू झाला आहे, त्यासोबतच खाण्यापिण्याची वस्तूही महागणार आहेत. या भागामध्ये आता साखरेच्या किंमतीत लवकरच वाढ होणार असल्याचे वृत्त येते आहे. त्यामुळे साखरेच्या गोडव्यासाठी आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील. कारण, साखरेची किमान विक्री दर दोन रुपये प्रति किलोने वाढविण्याची तयारी सरकार करीत आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने साखरेची किंमत वाढवण्यासाठी … Read more

एका महिलेने तिरंग्याला केले असे नमन आणि सलाम, व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात स्वातंत्र्य दिन मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जगतो. यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी इतक्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करता आला नाही. कारण आपल्या देशातच नाही तर जगभरात कोरोनाच्या आजाराचे संकट आहे. त्यामुळे सगळ्या च गोष्टींवर परिणाम झाला आहे. परवा साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या … Read more

मासिक 3 हजार रुपये ‘या’ पेन्शन योजनेला कोरोनाचा फटका, जुलैमध्ये झाली सर्वात कमी नोंदणी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आर्थिक वर्षात सरकारने इन्फॉर्मल सेक्टर वर्कर्ससाठी पंतप्रधान श्रम योगी पेंशन योजना सुरू केली. या योजनेत 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. कोरोना काळापूर्वी, दरमहा सरासरी 1 लाखाहून अधिक कामगार या PM-SYM योजनेत जोडले जात असत, मात्र आता कोरोना महामारीमुळे या योजनेचा बळी गेला आहे. जुलै महिन्यात … Read more

देशाचा स्वातंत्र्य ध्वज किती उंचावेल हे भारताचे आत्मनिर्भर अभियान निश्चित करेल: उद्योग क्षेत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या स्वातंत्र्याचा ध्वज किती उंच फडकणार आहे हे भारताचे आत्मनिर्भर भारत अभियान निश्चित करेल, असे भारतीय उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शनिवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. अदानी गटाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्वीट केले की, “प्रत्येक स्वातंत्र्यदिन हा लाखो हुतात्म्यांना श्रद्धांजली … Read more

गणेश चतुर्थीपासून धावतील 162 विशेष गाड्या, 15 ऑगस्टपासून होणार बुकिंग सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड / कुडाळ / रत्नागिरी दरम्यान 162 स्पेशल गाड्या चालवणार आहेत. यावेळी रेल्वेने प्रवाशांना कोरोना विषाणूशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. या गाड्यांसाठी आरक्षण केंद्राशिवाय IRCTC वेबसाइट www.irctc.co.in … Read more

सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या, भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे त्रस्त झालेली जनता आता महागाईनेही त्रस्त होते आहे. विशेषत: रोजच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेला भाजीपाला. भाजीपाल्याच्या किंमती सध्या आकाशाला स्पर्श करत आहेत आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे भाजीपाल्याच्या महागाईपासून दिलासा मिळण्याची आशा नाही आहे. गेल्या दोन महिन्यांत भाज्यांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या बटाट्याचा वापर दुपटीने वाढला आहे. हॉटेल्समध्ये भाज्यांचा वापर कमी … Read more

1 लाख रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतेक वस्तूंची विक्री घसरली होती, परंतु यावेळी बिस्किटांच्या विक्रीत कमालीची वाढ झाली. यावेळी सर्वच बिस्किट कंपन्यांची बिस्किटे विकली गेली. बिस्किटांच्या या विक्रमी विक्रीमुळे कंपन्यांची चांदी झाली. बिस्किट बनविणार्‍या कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली. याकाळातच बिस्किट निर्माता पार्लेने एक नवीन विक्रम नोंदविला होता. पार्ले-जी बिस्किटे इतकी विकली … Read more

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणार्‍यांसाठी मोठी बातमी – 11 ऑगस्टपासून बदलले योजनेशी संबंधित अनेक नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता अटल पेन्शन योजनेअंतर्गत डेथ क्लेम प्रोसेसिंगची तारीख वाढविण्यात आली आहे. पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने या योजनेअंतर्गत डेथ क्लेमच्या प्रक्रियेची तारीख 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविली आहे. पीएफआरडीएने 11 ऑगस्ट रोजी या संदर्भात एक सर्कुलर जारी केले आहे. पीएफआरडीएने म्हटले आहे की कोविड -१९ च्या साथीमुळे अटल पेन्शन योजनेंतर्गत डेथ क्लेमच्या … Read more

बुधवारी प्रचंड घसरणीनंतर असा राहिला सोन्याचा भाव, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आदल्या दिवशी पिवळ्या धातूच्या झालेल्या घसरणीनंतर आज गुरुवारचे नवीन दर आले आहेत. यापूर्वी बुधवारी दिल्ली आणि मुंबईमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदली गेली. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत कोणतीही विशेष अशी वाढ झाली नाही. दुसरीकडे चांदीच्या भावात आज मोठी वाढ झाली. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारातील दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीचा परिणाम … Read more