पुण्यातील मार्केट यार्ड सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश
पुणे । पुणे मार्केट यार्डमधील भुसार बाजार हा संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही सुरु होता. मात्र येथील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने बाजार प्रशासनाने काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बाजार बंद ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक घेऊन तातडीने बाजार सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. बाजार प्रशासकांनी यावर विचार करून निर्णय घेऊन … Read more