“देशाच्या अर्थव्यवस्थेची वाईट वेळ संपली”- मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये 40 वर्षातील सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे. यावेळी भारताची जीडीपी 23.9 टक्क्यांनी घसरली. मुख्य अर्थ सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सीएनबीसी आवाजशी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी विशेष संभाषणात सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात वाईट टप्पा पार झाला आहे. ऑगस्ट दरम्यान अनेक … Read more