निधी खर्च करण्यात सुद्धा ठाकरे सरकार अकार्यक्षम; अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीएसटी चे पैसे मिळत नसल्याचे रडगाणे गाऊन प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाच्या महामारीत तरी अधिक कार्यक्षमता दाखवत नियोजनबद्ध विकासकामे करण्याची आवश्यकता होती, परंतु २०२० – २१ या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद एकूण तरतुदीपैकी केवळ ४५ टक्के निधी खर्च केला असून त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एकूण वितरीत निधीच्या केवळ … Read more

काय सांगताय काय ! माजी खासदार आनंद परांजपे तब्बल दीड तास ताटकळत उभे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बातमीचं टायटल वाचून जरा वेगळं वाटलं ना ! स्वाभाविकच आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार आनंद परांजपे यांना चक्क दीड तास ताटकळत उभे राहत, संगित खुर्ची सारखा खेळ खेळत कार्यक्रम पूर्ण करण्याची वेळ आली. तर झालं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज अंबरनाथ शहरात कार्यकर्ता मेळावा पार पडला.या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे … Read more

कोरोना रुग्णांसाठी जितेंद्र आव्हाड करणार प्लाझ्मा दान

मुंबई । काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेतल्यांनंतर ते कोरोनामुक्त झाले होते. दरम्यान, दोन महिन्यांत त्यांनी आपली रक्त चाचणी केली. रक्त चाचणीचे अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर याबाबत माहिती दिली. “मतदार संघात … Read more

मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या … Read more

काय पोरकटपणा आहे! तिथे मॅप बदलले असताना इथे ॲपवर बंदी घातली जातेय; आव्हाडांची टीका

मुंबई । लडाख सीमेवरील भारत-चीन यांच्यात सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी tiktok या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकल्याचा प्रचार होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “तिथं मॅप बदललेत आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय … Read more

अन आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला- जितेंद्र आव्हाड

मुंबई । लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरात संतप्त भावना उमटली होती.  भारतात मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंची आयात होते. त्यामुळं चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी देशात मागील काही दिवसांपासून केली … Read more

तू सध्या गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर?; अक्षय कुमारच्या ‘त्या’ ट्विटवर आव्हाडांचा टोला

मुंबई । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं १६ मे २०११ रोजी एक ट्विट केलं होतं. “मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती,” असं ट्विट अक्षय कुमार यानं केलं होतं. आपल्या ट्विटमधून अक्षय कुमारनं २०११ मध्ये वाढत असलेल्या इंधन दरवाढीवर … Read more

गोपीचंद पडळकर यांना ‘त्या’ विधानासाठी गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल- जितेंद्र आव्हाड

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. “असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या … Read more

महाविकास आघाडीत काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर जितेंद्र आव्हाडांचे सूचक विधान; म्हणाले..

मुंबई । महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज एक विधान केलं आहे. आम्ही सर्वजण बैठकींना एकत्र असतो, प्रेमानं वागतो त्यामुळे काँग्रेस नेते सरकारमध्ये नाराज असल्याचं मला तरी दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते … Read more

२० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही – जितेंद्र आव्हाड 

ठाणे प्रतिनिधी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. २० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी हे जाहीर केले आहे. गेल्या काही … Read more