आता टॅक्स चोरीवर येणार बंदी! दरमहा 50 लाख रुपयांहून अधिक व्यवसाय करणार्यांसाठी केंद्राने बनविला नवीन नियम
नवी दिल्ली । जीएसटीच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने नियमात बदल केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बनावट पावत्याद्वारे टॅक्स चोरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या नियमानुसार आता 50 लाखाहून अधिक मासिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये 1 टक्के रोख जमा करावी लागणार आहे. यासह, व्यापाऱ्यांना पूर्वीप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिट वापरुन 99 टक्के टॅक्स … Read more