Bank Fixed Deposit: या आहेत टॉप 4 बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट, बंपर रिटर्न कुठे शोधायचे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fixed Deposit हा गुंतवणूकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. अनेक लोकं आपले पैसे FD मध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात कारण इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा FD ही अधिक सुरक्षित मानली जाते. FD व्याज स्वरूपात निश्चित परतावा देतात. अनेक बँका Fixed Deposit वर 7.5% ते 8.5% पर्यंतचे व्याज दर देत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय … Read more