Google Pay आपल्यासाठी घेऊन येणार आहे एक नवीन Feature, UPI सोबतच आता उपलब्ध होणार पेमेंटचे ‘हे’ पर्याय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील ऑनलाइन पेमेंटचा अनुभव सुधारण्यासाठी दिग्गज आयटी कंपनी Google Pay ने दोन नवीन पार्टनरशिप केल्या आहेत. Google Payने कार्ड नेटवर्क कंपनी व्हिसा आणि एसबीआय कार्ड सह पार्टनरशिप केली आहे. यानंतर, Google Pay युझर्सना टोकनायझेशन सुविधेचा लाभ मिळेल. Google Pay आणि NBA चे बिझिनेस हेड साजित शिवानंदन म्हणाले, “आम्हाला आशा आहे की, … Read more

आता खिशात डेबिट कार्ड जरी नसले तरी आपण पेमेंट करू शकाल, ‘ही’ बँक लवकरच घेऊन येत आहे नवीन सुविधा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) सेफपे सुविधा सुरू करणार आहे. या डिजिटल सुविधेच्या माध्यमातून ग्राहक पॉईंट ऑफ सेल (POS) टर्मिनलद्वारे मान्यता प्राप्त नेयर फील्ड कम्युनिकेशन (NFC) वर त्यांच्या स्मार्टफोनद्वारे पेमेंट करू शकतील. NFC ला सेफपेद्वारे आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मोबाइल अॅपमध्ये समाविष्ट केले जाईल, ज्याद्वारे बँकेने जारी केलेल्या डेबिट कार्डद्वारे सुरक्षित … Read more

भारतात 2025 पर्यंत डिजिटल पेमेंट मार्केट वाढून होणार तिप्पट – रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्तीय समावेशा (Financial Inclusion) संदर्भात सरकारी धोरणे आणि व्यापारी यांच्यात वाढती आर्थिक वाढीच्या आधारे 2025 पर्यंत भारतातील डिजिटल पेमेंट्स मार्केटमध्ये 7,092 हजार अब्ज रुपयांची तिप्पट वाढ होण्याची अपेक्षा आहे. असे एका अहवालात म्हटले आहे. रेडसीर कन्सल्टिंगने एका अहवालात म्हटले आहे की 2019-20 मध्ये देशाचे डिजिटल पेमेंट मार्केट सुमारे 2,162 हजार अब्ज … Read more