डिजिटल पेमेंटसाठी युझर्सची Paytm ला पसंती ! सलग दुसर्या महिन्यात 1 अब्ज रुपयांचे ट्रान्सझॅक्शन
नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी पेटीएम डिजिटल ट्रान्सझॅक्शनच्या बाबतीत युझर्समध्ये पसंतीचे पेमेंट अॅप आहे. यामुळेच पेटीएमने दुसर्या महिन्यात डिजिटल…