टोळधाडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकरी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण मध्ये नाकतोड्यांची टोळधाड आली होती. तिथे त्यांचे योग्य नियोजन झाले नसल्याने ते डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर आले होते. आता भारतातील अनेक भागात पिकांवर संकट बनून या टोळधाडी थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण … Read more

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या संचालकपदी ग्रॅमी स्मिथची नियुक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या दरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी एक चांगली बातमी आली आहे.वास्तविक,माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथची शुक्रवारी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला दोन वर्षांसाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी सन २०१९ मध्येच त्याला अंतरिम तत्त्वावर या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या ३९ वर्षीय माजी कर्णधाराच्या … Read more