प्रपोज करण्याची गरजच काय? होकार-नकार नात्यात बंधनं आणतो का?
लव्हगुरु | विशाल विमल गणपत प्रपोज करणं, कुणी अगोदर प्रपोज केलं, हा खरे तर प्रेम प्रकरणातील अवास्तव महत्व दिलेला विषय आहे. प्रेम आहे, ते शब्दातून व्यक्त करणं-सांगणं याच्या भोवती सुरुवातीचे अनेक महिने, वर्षे तरुणतरुणी खर्ची घालतात. प्रेम आहे-नाही हे सांगण्यासाठी नको तितके एकमेकांच्या मागे पळत राहतात. यातून मानसिक अस्थिरता, स्वाभिमान दुखावणं आणि त्या मुलाच्या अथवा … Read more